उत्पत्ती 31:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 म्हणून मी व तू आता आपण करार करू आणि तो माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी होवो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 तर चल, तू आणि मी आपसात करार करू; आणि तो तुझ्यामाझ्यामध्ये साक्ष होवो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 तर चल, आपण दोघे म्हणजे तू आणि मी शांतीचा करार करू आणि तो तुझ्या माझ्यामध्ये साक्ष होवो.” Viz kapitola |