Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 31:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 मी वीस वर्षे तुमच्याबरोबर होतो. त्या सर्व काळात एकही करडू किंवा कोकरू मरण पावलेले जन्मले नाही आणि तुमच्या कळपातील एकही बकरा मी खाल्ला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 आज वीस वर्षें मी आपल्याजवळ राहिलो; इतक्या काळात आपल्या शेळ्यामेंढ्या गाभटल्या नाहीत व आपल्या कळपातले एडके मी खाल्ले नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 “वीस वर्षे मी तुमच्याबरोबर राहिलो. त्या काळात तुमच्या मेंढ्या व शेळ्या यांचा कधीही गर्भपात झाला नाही किंवा मी तुमच्या कळपातील एकाही एडक्याला खाल्ले नाही.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 31:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy