Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 31:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 लाबान याकोबाच्या तंबूत गेला, लेआच्या तंबूत गेला आणि दासींच्या तंबूत गेला परंतु त्यास त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर तो राहेलीच्या तंबूत गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 तेव्हा लाबान याकोबाच्या डेर्‍यात, लेआच्या डेर्‍यात आणि त्या दोन दासींच्या डेर्‍यात गेला, परंतु त्याला काही सापडले नाही. मग तो लेआच्या डेर्‍यातून राहेलीच्या डेर्‍यात गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 लाबान याकोबाच्या तंबूमध्ये गेला. लेआच्या तंबूमध्ये आणि मग दोन दासींच्या तंबूंमध्ये गेला, पण त्याला काही सापडले नाही. नंतर तो लेआच्या तंबूमधून निघून राहेलच्या तंबूमध्ये गेला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 31:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy