उत्पत्ती 31:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 याकोबाने उत्तर दिले आणि लाबानास म्हणाला, “मी गुप्तपणे निघालो कारण मला भीती वाटली, आणि मी विचार केला की, तुम्ही तुमच्या मुली माझ्यापासून हिसकावून घ्याल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तेव्हा याकोबाने लाबानास उत्तर दिले, “मला भीती वाटली; मी म्हणालो, कोण जाणे आपण माझ्याकडून आपल्या मुली हिरावून घ्याल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 याकोबाने लाबानास उत्तर दिले, “मला भीती वाटत होती की तुम्ही आपल्या मुली माझ्यापासून बळजबरीने काढून घ्याल. Viz kapitola |