Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 31:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 तुला तुझ्या वडिलाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास, परंतु तू माझ्या घरातील कुलदेवता का चोरल्यास?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 बरे, तुला आपल्या बापाच्या घराची ओढ लागून तू आलास तर आलास, पण माझ्या देवता का चोरल्यास?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 आता तुला जावेसे वाटते कारण तुझ्या नातलगांमध्ये परतण्याची तुला आतुरता आहे. पण तू माझी कुलदैवते का चोरलीस?”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 31:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy