उत्पत्ती 31:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला हे काय केले? तू मला फसवलेस. आणि युद्धकैदी केलेल्या स्त्रियांप्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मग लाबान याकोबाला म्हणाला, “तू हे काय केलेस? तू मला फसवून माझ्या मुली युद्धात पाडाव केल्याप्रमाणे घेऊन आलास. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 लाबानाने याकोबाला विचारले, “हे तू काय केलेस? तू मला फसविले आणि माझ्या मुली युद्धबंदिसारख्या पळवून नेत आहेस? Viz kapitola |