उत्पत्ती 31:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 लाबानाने याकोबाला गाठले. याकोबाने डोंगराळ प्रदेशात तळ दिला होता. लाबानानेही आपल्या बरोबरच्या नातलगासह गिलादाच्या डोंगराळ भागात तळ दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 लाबानाने याकोबाला गाठले तेव्हा याकोबाने डोंगरात आपला डेरा दिला होता; लाबानानेही आपल्या भाऊबंदांसह गिलाद डोंगरात डेरा दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 लाबानाने याकोबास गाठले तेव्हा याकोब गिलआद डोंगरमाथ्यावर तळ देऊन राहिला होता. मध्यंतरीच्या काळात लाबानानेदेखील आपला तळ डोंगराच्या पायथ्याशी दिला. Viz kapitola |