उत्पत्ती 31:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 त्या रात्री देव अरामी लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नये म्हणून काळजी घे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 देवाने अरामी लाबानाला रात्री स्वप्नात येऊन सांगितले की, “सांभाळ, याकोबाला बरेवाईट काही बोलू नकोस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 पण रात्रीच्या स्वप्नात परमेश्वर अरामी लाबानकडे आले आणि म्हणाले, “सावध राहा, तू याकोबाला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.” Viz kapitola |