उत्पत्ती 31:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 याकोब आपली बायकामुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब पळाला. त्यांनी फरात नदी ओलांडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग तो आपले सर्वकाही घेऊन पळून गेला; तो उठून फरात नदीपलीकडे गेल्यावर त्याने गिलाद डोंगराकडे जाण्याचा रोख दाखवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 अशा रीतीने आपली सर्व चीजवस्तू घेऊन, फरात नदी ओलांडून ते सर्वजण गिलआद डोंगराळ प्रदेशाच्या वाटेला लागले. Viz kapitola |