उत्पत्ती 31:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्याच वेळी लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला होता. तेव्हा राहेलने आपल्या वडिलाच्या कुलदेवतांच्या मूर्ती चोरल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 लाबान आपल्या मेंढरांची कातरणी करायला गेला असता राहेलीने आपल्या बापाच्या तेराफीम (गृहदेवता) चोरल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जेव्हा लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला असताना, राहेलने आपल्या वडिलांच्या कुलदैवतांच्या मूर्ती चोरल्या. Viz kapitola |