उत्पत्ती 31:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तो आपली सर्व गुरेढोरे आणि आपण मिळवलेले सर्व धन, म्हणजे जे गुरांढोरांचे कळप त्याने पदन-अरामात मिळवले होते, ते घेऊन आपला बाप इसहाक याच्याकडे कनान देशास जाण्यास निघाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि आपली सर्व जनावरे, धन, पदन-अरामात मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन तो आपला बाप इसहाक ह्याच्याकडे कनान देशास जायला निघाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि त्याने आपल्यापुढे कळप हाकीत, पद्दन-अराम येथे मिळालेली सर्व मालमत्ता घेऊन त्याचे वडील इसहाक याचा देश कनान इथे जाण्यास निघाला. Viz kapitola |