उत्पत्ती 31:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आम्ही परक्या असल्यासारखे त्याने आम्हांला वागवले नाही काय? त्याने आम्हास तुम्हास विकून टाकले, आणि आमचे पूर्ण पैसे खाऊन टाकले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याच्या दृष्टीने आम्ही परक्याच की नाही? त्याने तर आम्हांला विकून टाकले आहे, आणि आमचे धनही खाऊन टाकले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ते आम्हाला परकियांसारखी वागणूक देत नाहीत काय? त्यांनी आम्हाला केवळ विकलेच नाही, तर आमच्याबद्दल मिळालेला सर्व मोबदला वापरून संपविला आहे. Viz kapitola |