उत्पत्ती 31:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 राहेल व लेआ यांनी त्यास उत्तर दिले आणि त्यास म्हणाल्या, “आमच्या वडिलाच्या घरी आम्हांला वारसा किंवा तेथे काही भाग नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा राहेल व लेआ त्याला म्हणाल्या, “आता आमच्या बापाच्या घरी आणखी काही वेगळा वाटा किंवा वतन आमच्यासाठी थोडेच ठेवले आहे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा राहेल आणि लेआ यांनी उत्तर दिले, “आता आमच्या वडिलांच्या संपत्तीत आमचा काही वाटा राहिला आहे काय? Viz kapitola |