उत्पत्ती 31:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 बेथेलचा मी देव आहे. जेथे तू एका स्मारकस्तंभास अभिषेक केलास, जेथे नवस करून तू मला वचन दिले, आणि आता तू हा देश सोड आणि आपल्या जन्मभूमीस परत जा.’” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 बेथेल येथे तू एका स्तंभाला अभ्यंग करून मला नवस केला तेथला मी देव आहे; आता ह्या देशातून निघून तू आपल्या जन्मभूमीस परत जा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मीच तुला बेथेलमध्ये भेटलेला परमेश्वर आहे. त्या ठिकाणी तू स्तंभाला तैलाभ्यंग करून शपथ वाहिली होती. आता तू हा देश सोडून आपल्या मायदेशी परत जा.’ ” Viz kapitola |