उत्पत्ती 30:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 अशा प्रकारे याकोब संपन्न झाला. त्याच्यापाशी शेरडेमेंढरे, उंट, गाढवे व दासदासी हे सर्व भरपूर होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 अशा रीतीने तो मनुष्य फार संपन्न झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट व गाढवे त्याने संपादन केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 याचा परिणाम असा झाला की, याकोब खूप श्रीमंत झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट आणि गाढवे त्याच्या मालकीची झाली. Viz kapitola |