उत्पत्ती 3:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 देवाने मनुष्यास बागेतून घालवले, आणि जीवनाच्या झाडाचे रक्षण करण्यासाठी त्याने एदेन बागेच्या पूर्वेकडे करुब ठेवले, आणि सर्व दिशांनी गरगर फिरणारी ज्वालारूप एक तलवार ठेवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणार्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 अशा रीतीने त्यांनी मनुष्याला एदेन बागेच्या बाहेर घालवून दिले आणि जीवनवृक्षाकडे कोणीही जाऊ नये यासाठी एदेन बागेच्या पूर्वेस करूबीम आणि प्रत्येक दिशेकडे फिरणारी एक ज्वालामय तलवार ठेवली. Viz kapitola |