उत्पत्ती 3:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ह्यास्तव ज्या जमिनीतून त्याला उत्पन्न केले होते, तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्याला एदेन बागेतून बाहेर काढून लावले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 म्हणून याहवेह परमेश्वराने मनुष्याला ज्या भूमीतून निर्माण केले होते तिची मशागत करण्यासाठी त्या एदेन बागेतून घालवून दिले. Viz kapitola |