उत्पत्ती 3:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ठेवले, कारण सर्व जिवंत मनुष्यांची ती आई होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा असे ठेवले, कारण ती सर्व सजिवांची माता होती. Viz kapitola |