उत्पत्ती 3:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व स्त्रीच्या बीजामध्ये मी शत्रूत्व ठेवीन. तो तुझे डोके ठेचील आणि तू त्याची टाच फोडशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी शत्रुत्व निर्माण करेन; तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल आणि तू त्याची टाच फोडशील.” Viz kapitola |