उत्पत्ती 29:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 याकोब त्यांच्याशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली. कारण तीच त्यांना राखीत होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो त्यांच्याशी बोलत आहे इतक्यात राहेल बापाची मेंढरे घेऊन आली; कारण ती मेंढरे चारत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांचे संभाषण चालू असताना राहेल आपल्या पित्याची मेंढरे घेऊन तिथे आली, कारण ती मेंढपाळ होती. Viz kapitola |