उत्पत्ती 29:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 याकोब त्यांना म्हणाला, “माझ्या बंधूंनो, तुम्ही कोठून आलात?” ते म्हणाले, “आम्ही हारान प्रदेशाहून आलो आहोत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 याकोब त्यांना म्हणाला, “माझ्या बांधवांनो, तुम्ही कोठले?” ते म्हणाले, “आम्ही हारानातले.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याकोब मेंढपाळांकडे गेला, आणि त्याने त्यांना विचारले, “माझ्या भावांनो, तुम्ही कुठून आहात?” ते म्हणाले, “आम्ही हारानाहून आलो आहोत.” Viz kapitola |