उत्पत्ती 29:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेल निःसंतान होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 परमेश्वराने पाहिले की, लेआ नावडती आहे; म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांझ राहिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 याकोब लेआला कमी प्रीती करीत आहे, म्हणून याहवेहने तिला गर्भधारणा करण्याचे सामर्थ्य दिले, पण राहेल वांझच राहिली. Viz kapitola |