उत्पत्ती 29:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्या संध्याकाळी लाबानाने आपली मुलगी लेआ हिला घेतले आणि याकोबाकडे आणले; तो तिच्यापाशी गेला Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 संध्याकाळी असे झाले की त्याने आपली मुलगी लेआ हिला त्याच्याकडे आणले, तेव्हा तो तिच्यापाशी गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 परंतु संध्याकाळी लाबानाने आपली कन्या लेआला याकोबाकडे पाठविले आणि याकोबाने तिच्याबरोबर रात्र घालविली. Viz kapitola |