Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 29:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याने पाहिले तेव्हा त्यास एका शेतात एक विहीर दिसली आणि पाहा तिच्याजवळ मेंढरांचे तीन कळप बसलेले होते. या विहिरीतून कळपांना पाणी पाजीत असत आणि या विहिरीच्या तोंडावरचा दगड मोठा होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेथे त्याने पाहिले तर एका शेतात एक विहीर होती; तिच्या आसपास शेरडामेंढरांचे तीन कळप बसलेले होते; कारण त्या विहिरीतून त्या कळपांना पाणी पाजत असत; त्या विहिरीच्या तोंडावर धोंडा होता तो मोठा होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्याला समोरच्या मैदानात मेंढरांचे तीन कळप, एका विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी बसलेले दिसले, परंतु एका मोठ्या दगडाने विहिरीचे तोंड झाकून ठेवलेले होते.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 29:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy