उत्पत्ती 29:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 लेआचे डोळे अधू होते, परंतु राहेल सुडौल बांध्याची व दिसावयास सुंदर होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 लेआचे डोळे निस्तेज होते, पण राहेल बांध्याने सुरेख व दिसायला सुंदर होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 लेआचे डोळे निस्तेज होते पण राहेल बांधेसूद व दिसायला सुंदर होती. Viz kapitola |