उत्पत्ती 29:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 लाबान याकोबाला म्हणाला, “तू काही मोबदला न घेता काम करीत राहावेस काय? कारण तू माझा नातलग आहेस तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्यानंतर लाबान त्याला म्हणाला, “तू माझा आप्त म्हणून माझी चाकरी फुकट करावीस की काय? तुझे वेतन काय ते मला सांग.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 लाबान त्याला म्हणाला, “आपण एकमेकांचे नातेवाईक असलो तरी त्यामुळे तू माझ्यासाठी फुकट काम करावे हे योग्य नाही. तू वेतन म्हणून काय घेशील?” Viz kapitola |