उत्पत्ती 29:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग लाबान त्यास म्हणाला, “खरोखर तू माझे हाड व माझे मांस आहेस.” त्यानंतर याकोब एक महिनाभर त्याच्यापाशी राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “होय, तू खरोखर माझ्या हाडामांसाचा आहेस.” याकोब त्याच्याकडे महिनाभर राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “तू माझे स्वतःचे मांस व रक्त आहेस.” याकोबाला तिथे राहून सुमारे एक महिना झाल्यानंतर, Viz kapitola |