Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 29:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 याकोबाने राहेलला सांगितले की, तो तिच्या वडिलाच्या नात्यातील आहे, म्हणजे रिबकेचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावत गेली आणि तिने आपल्या बापाला सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 याकोबाने राहेलीस सांगितले, “मी तुझ्या बापाचा आप्त, रिबकेचा मुलगा आहे;” तेव्हा तिने धावत जाऊन आपल्या बापाला हे कळवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 याकोबाने राहेलला सांगितले की तो तिच्या पित्याच्या नात्यातील आहे आणि रिबेकाह हिचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावतच गेली आणि आपल्या पित्याला ही बातमी सांगितली.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 29:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy