उत्पत्ती 28:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 म्हणून तो इश्माएलाकडे गेला आणि त्याने आपल्या स्त्रिया होत्या त्यांच्याशिवाय अब्राहामाचा मुलगा इश्माएलाची मुलगी, नबायोथाची बहीण महलथ ही पत्नी करून घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 एसाव इश्माएलाकडे गेला आणि त्याने इश्माएल बिन अब्राहाम ह्याची मुलगी व नबायोथाची बहीण महलथ हिच्याशी विवाह करून तिला आपल्या बायकांत सामील केले. बेथेल येथे याकोबाला पडलेले स्वप्न Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 म्हणून एसाव अब्राहामाचा पुत्र इश्माएलच्या घरी गेला आणि तिथे त्याने त्याची कन्या, नबायोथाची बहीण माहलथशी विवाह केला आणि माहलथ त्याच्या पूर्वीच्या पत्नींमध्ये सामील झाली. Viz kapitola |