Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 28:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 अशा रीतीने इसहाकाने याकोबाला दूर पाठवले. याकोब पदन-अराम येथे, अरामी बथुवेलाचा मुलगा, याकोब व एसाव यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान याच्याकडे गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 अशा प्रकारे इसहाकाने याकोबाची रवानगी केली, आणि याकोब पदन-अराम येथे याकोब व एसाव ह्यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान, जो अरामी बथुवेलाचा मुलगा, त्याच्याकडे गेला. एसाव दुसरी पत्नी करतो

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 अशा रीतीने इसहाकाने याकोबाला पद्दन-अराम येथे अरामी बेथुएलाचा पुत्र आणि याकोब व एसाव यांची आई रिबेकाहचा भाऊ, लाबान याच्याकडे पाठविले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 28:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy