Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 28:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मग याकोब त्याच्या झोपेतून जागा झाला, व म्हणाला, “खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, आणि हे मला समजले नव्हते.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, “खरोखर ह्या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मग याकोब झोपेतून जागा झाला, त्याने विचार केला, “निश्चितच याहवेहची उपस्थिती या ठिकाणी आहे, पण मला हे माहीत नव्हते.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 28:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy