Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 28:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तो एका ठिकाणी आला आणि सूर्य मावळला म्हणून त्याने तेथे रात्रभर मुक्काम केला. तेथे रात्री झोपताना त्याने त्या ठिकाणच्या धोंड्यांपैकी एक धोंडा घेतला, तो त्याच्या डोक्याखाली ठेवला आणि त्या ठिकाणी झोप घेण्यासाठी खाली पडून राहिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तो एके जागी पोहचला असता सूर्य मावळला म्हणून तेथे रात्र घालवावी ह्या विचाराने तेथला एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्या रात्री सूर्य मावळल्यावर तो मुक्कामास एके ठिकाणी थांबला असताना, त्याने एक धोंडा उशासाठी घेतला आणि तो त्या ठिकाणी झोपी गेला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 28:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy