उत्पत्ती 27:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जेव्हा इसहाक त्याच्या मुलाशी बोलत होता तेव्हा रिबका ऐकत होती. एसाव रानात शिकार करून घेऊन येण्यासाठी गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 इसहाक आपला मुलगा एसाव ह्याच्याशी बोलत असता रिबका ऐकत होती. मग एसाव हरणाची पारध करण्यास रानात गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 इसहाक आपला पुत्र एसावसोबत बोलत आहे हे रिबेकाह ऐकत होती. एसाव रानात शिकार करून मांस आणण्यास गेला, Viz kapitola |