उत्पत्ती 27:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 तुझ्यावरून तुझ्या भावाचा राग निघून जाईल, आणि तू त्यास काय केले हे तो विसरेल. मग मी तुला तेथून बोलावून घेईन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का अंतरावे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 तुझ्या भावाचा तुझ्यावरचा राग जाऊन तू त्याला जे केले त्याचा त्याला विसर पडेपर्यंत तेथे राहा; मग मी तुला तेथून बोलावणे पाठवून आणीन; एकाच दिवशी तुम्ही दोघांनी मला का अंतरावे?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 तू जे काही केलेस याचा त्याला विसर पडेपर्यंत तू तिथेच राहा. मग मी तुला बोलाविणे पाठवेन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का मुकावे?” Viz kapitola |