उत्पत्ती 27:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मला आवडणारे रुचकर जेवण तयार करून माझ्याकडे आण, म्हणजे मग मी ते खाईन व मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि माझ्या आवडीचे रुचकर पक्वान्न तयार करून आण; मी ते खाईन आणि मग मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग माझ्या आवडीचे रुचकर भोजन तयार कर आणि मला खाण्यासाठी ते इकडे घेऊ ये, म्हणजे मरण्यापूर्वी मी माझा आशीर्वाद तुला देईन.” Viz kapitola |