Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 27:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 मग त्याचा बाप इसहाकाने उत्तर दिले आणि त्यास म्हणाला, “पाहा, जेथे पृथ्वीवरील समृद्धी व आकाशातले दंव पडते त्या ठिकाणापासून दूर तुझी वस्ती होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 तेव्हा त्याचा बाप इसहाक त्याला म्हणाला, “पाहा, पृथ्वीवरील सुपीक जमिनीपासून दूर वरून आकाशातील दव पडते तेथून दूर तुझी वस्ती होईल;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 त्याचे वडील इसहाक त्याला उत्तर देत म्हणाले, “तुझे वास्तव्य सुपीक प्रदेशापासून दूर आकाशातील दहिवर पडते तिथून दूर असेल.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 27:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy