Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 27:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 एसाव आपल्या बापाला म्हणाला, “माझ्या बापा, माझ्यासाठी तुमच्याकडे एकही आशीर्वाद नाही काय? माझ्या बापा मलाही आशीर्वाद द्या.” एसाव मोठ्याने रडला!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 एसाव बापाला म्हणाला, “आपल्याजवळ एकच आशीर्वाद आहे काय? बाबा, मला, मलाही आशीर्वाद द्या.” आणि एसाव हेल काढून रडला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 एसाव आपल्या वडिलांना म्हणाला, “तुमच्याकडे एकच आशीर्वाद आहे काय? अहो बाबा, मलाही आशीर्वाद द्या!” मग एसाव मोठ्याने रडू लागला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 27:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy