उत्पत्ती 27:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 इसहाक म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने येथे आला आणि तो तुझे आशीर्वाद घेऊन गेला.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तो म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने येऊन तुला मिळायचा तो आशीर्वाद घेऊन गेला.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 परंतु तो म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने आला होता आणि तुझे आशीर्वाद तो घेऊन गेला.” Viz kapitola |