Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 27:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 जेव्हा एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले, तो खूप मोठ्याने ओरडून आणि दुःखाने रडून म्हणाला “माझ्या पित्या; मलाही आशीर्वाद द्या.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 एसावाने आपल्या बापाचे हे शब्द ऐकले तेव्हा तो अति दु:खाने हंबरडा फोडून आपल्या बापाला म्हणाला, “बाबा, मलाही आशीर्वाद द्या.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 जेव्हा एसावाने आपल्या पित्याचे हे शब्द ऐकले, तेव्हा तो अतिदुःखाने हंबरडा फोडून आपल्या पित्यास म्हणाला, “बाबा, बाबा, मलाही आशीर्वाद द्या.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 27:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy