Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 27:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 त्यानेही आपल्या वडिलाच्या आवडीचे रुचकर भोजन तयार करून आपल्या बापाजवळ आणले, तो त्याच्या बापाला म्हणाला, “माझ्या वडिलाने उठावे आणि तुमच्या मुलाने शिकार करून आणलेले मांस खावे जेणेकरून मला आशीर्वाद द्यावा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 त्यानेही रुचकर पक्वान्न तयार करून आपल्या बापाकडे आणले व त्याला म्हटले, “माझ्या बाबांनी उठून आपल्या मुलाने आणलेले हरणाचे मांस खावे, आणि मला आशीर्वाद द्यावा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 त्यानेही आपल्या पित्यासाठी रुचकर भोजन तयार केले आणि त्याच्याकडे ते घेऊन आला व म्हणाला, “बाबा, हे पाहा मी शिकार घेऊन आलो आहे. उठून बसा आणि हे खा म्हणजे मला तुम्ही तुमचे आशीर्वाद देऊ शकाल.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 27:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy