Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 27:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 देव तुला आकाशातले दव व भूमीची समृद्धी व भरपूर धान्य व द्राक्षरस देईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 देव तुला आकाशाचे दहिवर पृथ्वीवरील सुपीक जमिनी आणि विपुल धान्य व द्राक्षारस देवो;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 परमेश्वर तुला आकाशातील दव आणि पृथ्वीची समृद्धी देतील, भरपूर धान्य आणि नवीन द्राक्षारस देतील.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 27:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy