उत्पत्ती 27:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “माझ्या मुला जरा माझ्याजवळ ये व मला चुंबन दे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मग त्याचा बाप इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला, जरा जवळ येऊन माझे चुंबन घे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 मग इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला इकडे ये आणि माझे चुंबन घे.” Viz kapitola |