Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 27:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 इसहाक म्हणाला, “तू जेवण माझ्याकडे आण, आणि मी तू आणलेले हरणाचे ते मांस खाईन, मग तुला आशीर्वाद देईन.” तेव्हा याकोबाने आपल्या बापाला जेवण दिले. इसहाकाने ते खाल्ले आणि याकोबाने त्याच्यासाठी द्राक्षरसही दिला आणि तो प्याला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तो म्हणाला, “ते माझ्याकडे आण, मग माझ्या मुलाने म्हणजे तू आणलेले हरणाचे मांस खाऊन मी तुला आशीर्वाद देईन. याकोबाने ते त्याच्याकडे आणले व त्याने ते खाल्ले; मग त्याने त्याला द्राक्षारस आणून दिला तो, तो प्याला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 मग इसहाक त्यास म्हणाला, “त्या शिकारीचे भोजन इकडे आण. मी ते खाईन आणि माझे आशीर्वाद तुला देईन.” तेव्हा याकोबाने जेवणाचे ताट आणले, तो जेवला आणि मग द्राक्षारस त्याच्याकडे आणले, तेही तो प्याला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 27:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy