उत्पत्ती 27:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा याकोब आपल्या बापाजवळ गेला. इसहाकाने त्यास स्पर्श केला आणि म्हणाला, “तुझा आवाज तर याकोबाच्या आवाजासारखा आहे. परंतु तुझे हात मात्र एसावाच्या हातासारखे केसाळ आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा याकोब आपला बाप इसहाक ह्याच्याजवळ गेला; तो त्याला चाचपून म्हणाला, “वाणी तर याकोबाची आहे, पण हात एसावाचे आहेत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा याकोब आपला पिता इसहाकाजवळ गेला व त्यांनी त्याला चाचपून म्हटले, “वाणी तर याकोबाची आहे, पण हात एसावाचे आहेत.” Viz kapitola |