उत्पत्ती 27:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 इसहाक याकोबाला म्हणाला, “माझ्या मुला, माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुला स्पर्श करतो आणि मग तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस की नाही हे मला समजेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग इसहाक याकोबाला म्हणाला, “माझ्या बाळा, जरा जवळ ये; तू माझा मुलगा एसावच आहेस की काय हे मला चाचपून पाहू दे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मग इसहाक याकोबास म्हणाला, “माझ्या मुला, जरा माझ्याजवळ ये. तू खरोखरच एसाव आहेस की नाही ते मला चाचपून पाहू दे.” Viz kapitola |