उत्पत्ती 27:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तिने स्वतः इसहाकासाठी तयार केलेले रुचकर जेवण आणि भाकर आणून याकोबाच्या हातात दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आणि आपण तयार केलेले रुचकर पक्वान्न व भाकर ही आपला मुलगा याकोब ह्याच्या हाती दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 नंतर तिने रुचकर भोजन व भाकर आपला मुलगा याकोबाजवळ दिली. Viz kapitola |