उत्पत्ती 27:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग याकोब गेला आणि ती करडे आईकडे घेऊन आला. त्याच्या आईने त्यांचे त्याच्या वडिलाच्या आवडीचे रुचकर जेवण तयार केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा त्याने जाऊन ती आईकडे आणली, आणि त्याच्या आईने त्याच्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा याकोबाने करडे कापून, स्वच्छ करून आपल्या आईकडे आणली, आणि तिने त्याच्या वडिलांना आवडणारे रुचकर भोजन तयार केले. Viz kapitola |