उत्पत्ती 27:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कदाचित माझा बाप मला स्पर्श करेल आणि मी फसवणारा असा होईल. मी आपणावर शाप ओढवून घेईन, आशीर्वाद आणणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 माझा बाप मला कदाचित चाचपून पाहील आणि मी त्याला ठकवीत आहे असे त्याला दिसून येईल, मग आशीर्वादाऐवजी शाप मात्र मी मिळवीन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 वडिलांनी मला चाचपून पाहिले तर? त्यांना वाटेल मी त्यांना फसवीत आहे आणि मग आशीर्वादाऐवजी मी स्वतःवर शाप ओढवून घेईन.” Viz kapitola |