उत्पत्ती 26:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 इसहाक बराच काळ तेथे राहिल्यावर, पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याने एकदा खिडकीतून बाहेर पाहताना पाहिले की, इसहाक त्याच्या पत्नीला रिबकेला प्रेमाने कुरवाळत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो तेथे बराच काळ राहिल्यावर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याने खिडकीतून पाहिले तर इसहाक आपली बायको रिबका हिच्याशी प्रणयलीला करताना त्याच्या दृष्टीस पडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तो तिथे बराच काळ राहिल्यानंतर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याने खिडकीतून बाहेर पाहिले की तो इसहाक आपली पत्नी रिबेकाह हिच्याशी प्रेम करीत आहे. Viz kapitola |