उत्पत्ती 26:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तेव्हा इसहाकाने त्या विहिरीचे नाव शेबा ठेवले, आणि त्या नगराला अजूनही बैर-शेबा नाव आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याने तिचे नाव शेबा (शपथ) असे ठेवले, तिच्यावरून त्या नगराचे नाव बैर-शेबा (शपथेची विहीर) असे पडले. ते आजपर्यंत चालू आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 त्याने तिला शिबाह म्हटले, आणि आजपर्यंत या नगराचे नाव बेअर-शेबा असे आहे. Viz kapitola |